सुचना : गप्पाड्डा (आचार विचारांचे झटपट अदानप्रदान....)
राम राम मंडळी,
सतत काहीतरी नवीन देण्याच्या मिसळपावच्या उद्दीष्टाला धरुन आम्ही आपल्या लाडक्या संकेतस्थळावर "गप्पाड्डा" (गप्पांसाठी जागा/चॅट रुम) सुरु करायचे योजले आहे. अजून ही सोय पूर्णपणे कार्यांन्वित नसल्याने तुर्तास काही सद्स्यांना थोडी अडचण येण्याची शक्यता आहे.
तमाम मिसळपाव ग्रामस्थांनी त्याचा आनंद घ्यावा ही विनंती.
मिसळपाव