पूर्ण कविता हवी आहे...
"कुटुंबवत्सल इथे फणस हा
कटिखांद्यावर घेऊन बाळे
पुसिते त्याला कुशल मुलांचे
गंगाजळिचे बेत आगळे "
हे कडवे असलेली इंदिरा संत यांची एक कविता आहे,कुणाला आटवतेय का ?असल्यास द्यावी.
Taxonomy upgrade extras
आमची प्रेरणा महेश यांची संदर प्रायोगिक कविता/गझल लुब्रे पडाव
भरला बघून पेला मी हंगरून गेलो
गोडीत पेग उष्टा मी लंगरून गेलो
शंका कुणा न आली की आत काय आहे
ग्लासास स्टिलच्या या मी ड्रिंकरून गेलो!
काठीजरी करी या बघण्यात मग्न पोरी
लुब्रा स्वभाव माझा, मी यंगरून गेलो
मज लागले कळाया सारे तिचे इशारे
भलताच अर्थ कळता मी गांगरून गेलो
आमची प्रेरणा पुलस्ति यांची अप्रतिम गझल शरपंजर
ग्लासातील संपलेली भर
उजाडले बघ, पुरे अता कर
कुठे जायचे विचारले मी
करून आपली करंगळीवर
'नीळकंठ', 'शंकर्या' उचला
मेल्याला, टाका रस्त्यावर
ह्या प्रश्नाला नाही उत्तर!
कशास प्या झेपत नाही तर
हे "केश्या"चे अस्थीपंजर
भार किती हा या धरणीवर...