लेखक उदय ४२ यांनी गुरुवार, 01/05/2008 20:26 या दिवशी प्रकाशित केले. "कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊन बाळे पुसिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळिचे बेत आगळे " हे कडवे असलेली इंदिरा संत यांची एक कविता आहे,कुणाला आटवतेय का ?असल्यास द्यावी. Taxonomy upgrade extras आस्वाद लेखनविषय: कविता वाचने 3190 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया