स्वतावर
दीप्या जमले तर आयुष्यात एक काम कर
पन्गतीत आन्धळ्यांच्या तु वाढीत जा नजर
Taxonomy upgrade extras
झुंजुमुंजुनामे एक अंक प्रसिध्द करतो आहो.यंदा आमचा विषय आहे
'...आणि म्हणे मी मराठी!'असा आहे.यात मराठीपणा बद्दल ज्याना जे वाटते ते त्यांनी लिहावे,अशी कल्पना आहे.मी गेल्या काही महिन्यंपासुन मिपा चा नियमीत सदस्य आहे.या दिवाळी अंका साठी मिपा च्या लेखकांकडुन साहित्य मागवित आहे.अट एक