सेन्सेक्स १०,००० च्या खाली
सेन्सेक्स १०,००० च्या खाली
शेवटी ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले.
सेन्सेक्स आज बंद कदाचित १०,००० च्या वर होईलही. पण आज सेन्सेक्स ने १०,००० च्या खाली बुडी मारली .आत्त्ता मी पाहीले तेव्हा सेन्सेक्स (९९४१) वर होता.
काल जगात सगळीकडेच शेअरबाजारांनी दाखवलेली निराशा आपल्या बाजाराने दाखवली नाही तर नवलच.
गुंतवणुकदारांनी काय करावे? हा खूप मोठा प्रश्न पडला असेन.
मागच्या आठवड्यातच मी म्हटले होते की सेन्सेक्स १०,००० च्या खाली येण्याचे स्पष्ट संकेत असतानाही सेन्सेक्स लगेच ह्या मर्यादेच्या खाली जाणार नाही.
मिसळपाव