ऑफिसातलं ईलू-ईलू...!
आजच्या ग्लोबल युगात केव्हा, कुठे काय होईल, हे सांगने कठीन ! आपल्या ऑफिसात कुठल्या तरूण- तरूणीचे ईलू- ईलू सुरू असेल तर त्यात ते काय चुकीचे करीत आहेत. 'प्रेम' हे जीवनाच्या बागेत अलगद उमलणारे फूल आहे. ते फूल कॉलेजात तर कधी जॉब करत असलेल्या ऑफिसातही उमलते. कारण प्रेमाला कुणाचेही बंधन नसते.
ग्लोबलायझेशनमुळे शासकिय असो अथवा खाजगी कार्यालयात पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करताना दिसतात. शिक्षण व आधुनिकतेने युगाचा पार चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आपल्या आजी-आजोबांच्या जमान्यात स्त्रीचं जीवन म्हणजे 'चूल आणि मूल' ऐवढेच होते.
मिसळपाव
हा प्रकार जरा वेगळाच दिसला. म्हटल पाहुणे आले आहेत तर त्यांची छबी टिपावी. लगबगीन कपाटातला कॅमेरा काढला, भिंगसंच बदलला.