Index Investing भाग १
गुंतवणूक हा तसे पहायला गेले तर फार मोठी व्याप्ती असलेला आणि व्यक्तिसापेक्ष विषय आहे. गुंतवणूक कधी, कुठे, किती करावी याविषयी आंतरजालावर मुबलक प्रमाणात लेखन आहे. आजही अनेक जण स्वतःच्या ज्ञानानुसार याविषयी लिहित असतात. गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, त्यातील एक म्हणजे कंपन्यांचे समभाग म्हणजेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स.
आजमितीला भारतात ५०४४ कंपन्यांचे शेअर्स लिस्टेड आहेत आणि हजार एक म्युच्युअल फंड आहेत. यात नक्की कोणत्या शेअर्स/फंड मधे गुंतवणूक करावी आणि किती हे ठरवणे हा फार अभ्यासाचा आणि क्लिष्ट विषय आहे.
मिसळपाव
शके १८१८ च्या फाल्गुन व. १४ रोजी महाराष्ट्रीय ज्ञानकोशकर्ते, समाजशास्त्रज्ञ, संशोधक आणि नवविचारप्रवर्तक पंडित डॉ.