कलंत्रीसाहेबांना जाहीर प्रश्न..!
कलंत्रीसाहेब,
कृपया खालील प्रश्नांची उत्तरे द्या, ही विनंती..
घटना - मी अन् माझी बहिण रस्त्याने चाललो आहोत. कुणा गुंड-मवाल्याने माझ्या बहिणीकडे पाहात अत्यंत अश्लील उद्गार काढून तिचा अपमान केला, तिच्या स्त्रीत्वाला शिवी दिली.
मिसळपाव
चार वेळा महिला मुष्टीयुद्ध विश्वविजेती एम्.सी. मेरी कोम यांच्याबद्दल असे उद्गार काढलेत अर्जुन आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मिल्खा सिंग यांनी. भारतीय मुष्टियोद्धा संघटनेने मेरी कोम यांची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. फ्लाईंग सिख या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिल्खासिंग यांनी ही महिला कोणता खेळ खेळते हेच माहिती नाही असे म्हटले.
मणिपूरच्या मेरी कोमने सलग चारवेळा महिला विश्वविजेती होण्याचा सन्मान मिळविला आहे.