थोडे आतही डोकवा !
थोडे आतही डोकवा !
राजकारण आणि राजकारणी ही भ्रष्टतेची गंगोत्री आहे, हे निदान झालेले आहे. पाण्यावर उमटणारा पहिला तरंग ही राजकारणी मंडळी असतील, तर त्या तरंगातील शेवटच्या वर्तुळात आपणही आहोत, याचा विसर पडू देता कामा नये. .......
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील घटनेनंतर निर्माण झालेला जनक्षोभाचा अवमान करण्याचा हेतू नाही; परंतु एक निर्भय, शिस्तबद्ध समाजच देशाची सुरक्षितता, प्रतिष्ठा यांची मुहूर्तमेढ करू शकतो. लाचार, स्वार्थी, आपमतलबी समाजात लफंग्या राजकारण्यांचेच पीक येणार, हेही विसरता येणार नाही.
मिसळपाव