कोणास ठाऊक कसा पण्...विडंबनात उतरला पिडा...
कोणास ठाऊक कसा पण
विडंबनात उतरला पिडा
पिडाने हसविले जाम
घेऊन मालवणी ताल
मिपाकर म्हणाले वा वा !
पिडा म्हणाला ...... ब्रॆण्ड हवा !
कोणास ठाऊक कसा पण
विडंबनात उतरला पिडा
पिडाने घेतली बडती
विडंबक ह्याला आता म्हणती
तात्या म्हणाला छान छान !
पिडा म्हणाला खाऊक पान हवा !
कोणास ठाऊक कसा पण
विडंबनात उतरला पिडा
पिडाने मारली चपटी
आणी पडला खाल्यावरती
तात्या म्हणाला जिओ जिओ
पिडा म्हणाला गाणा गायो !
मिसळपाव
साहित्यः-
१. २०० ग्रॅम पनिर
२. २ कांदे बारिक चिरलेले
३. १ टोमॅटो बारिक चिरलेला
४. १ मिरची बारिक चिरलेली
५. १ चमचा धने-जीरे पावडर
६ अर्धा चमचा गरम मसाला
७. १ चमचा तिखट
८. १ चमचा आल-लसूण पेस्ट
९. तेल, मिठ, हळद
१०. पाव चमचा साखर
११. कोथिंबीर
११. १ चमचा बटर
१. पनिर गरम पाण्यात घालावे व मऊ झाल्यावर कूस्करुन घ्यावे.
२.कढईत तेल गरम करुन त्यात आल-लसूण पेस्ट व कांदा घालून परतावे
३. कांदा गुलाबी झाल्यावर बारिक चिरलेली मिरची, धने-जीरे पावडर, हळद, गरम मसाला व तिखट घालून परतावे .
४.