मनाच्या कुपितले-जर्नल
मनाच्या कुपीतले या सदरातला हा सलग बारावा लेख.
हे सर्व लेख तुम्ही इथेही वाचु शकता
जर्नल
हाय लोकानो काय चालु हाय ,अहो मला ओळखले नाहीत का! हा कसे ओळखणार म्हणा, तुम्हा सगळ्यांची शिक्षण होवुन लय दीवस झाले, आणि त्या काळात आमच्या भावंडानी तुम्हाला लय पीडलेला मग तुम्ही मला कसे ओळखाल. बाकी म्या जर्नल आणि माझा मालक म्हणजे ह्यो विन्या टारगट मी आपला त्याचा पामर .ए कोण ते म्हणले रे टॅब बंद करतो त्या विन्या मुर्खाचा नवा निबंध कशाला वाचत बसु,गप्प बस आज म्या बडबडणार आहे.
मिसळपाव
साहित्यः
१/४ किलो फ्लॉवर बारीक चिरुन.
१/४ किलो मटार
मोहरी
तेल
तिखट
हळद
मीठ
कोथिंबिर भरपूर
ओला नारळ अर्धी वाटी
कणीक ३ वाट्या
बेसन १ वाटी
जीरं १ टी स्पून
कृती:
कढईत २ टेबलस्पून तेल तापवून फोडणीला मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यावर बारीक चिरलेला फ्लॉवर आणि मटार घालावे. त्यात चवीनुसार तिखट, हळद, मीठ घालून, बेताचे पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी. मटार नीट शिजले की ओला नारळ घालून परतावे. भाजीतील सर्व पाणी आटले पाहीजे.