Skip to main content

भारताचा(ची) भावी पंतप्रधान

लेखक प्रदीप यांनी बुधवार, 18/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1269
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

माझ्यामते... कमळाने भूमिका स्पष्टपणे घेतली तर कुबड्या व तत्सम पर्यांयांची गरज नाही पंतप्रधान झाल्यावर कदाचित आडवाणीजींना स्ट्रेचरचा वापर करायची वेळ न येवो म्हणजे झाले... (ते ८० वर्षांचे आहेत. पण जोश वाखाणण्यासारखा आहे...)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

हेच म्हणतो.... - अफाट जगातील एक अडाणि.

स्पर्धेतले सर्व जर एकमेकाच्या तंगड्या खेचत राहिले तर राहुल गांधी. आणी पुढे काय होईल ते न बोललेलेच बरे आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

दहीहंडी खेळ्तात ना? अगदी तस्सेच! फरक फक्त इतकाच की प्रत्येकजण ती फोडण्यासाठी चढाओढ करेल.

आता ईतक्या "पार्ट्या"झाल्यावर काय करणार ??? सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

आता कसं सुहासराव? बराब्बर बोल्लात प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पंतप्रधान कोणीही झाले तरी त्यांना इतर पक्षांच्या कुबड्या वापरण्याशिवाय पर्याय नाही हे नक्की! असेच माझे मत दिले आहे. लालूने काँग्रेसची तर अगदी वाईट अवस्था केली आहे - फक्त २ जागा त्यांना बिहार मधे लढवता येणार आहेत :-( भाजपची अवस्था वाईट करायला कधी कधी बाहेरच्यांची गरज पडत नाही असेच काहीसे बातम्यावाचून वाटते... ;) इतर सर्व पंतप्रधानपदासाठी लिंबूटींबूच आहेत. त्यामुळे अगदी कोणी इतर पक्षातील झाले तरी त्यांचे पंतप्रधानपद स्ट्रेचरवरच राहणार (ते स्वतः कितीही तंदुरूस्त असले तरी!)

In reply to by विकास

>>>>> पंतप्रधानपदासाठी लिंबूटींबूच आहेत नाही हो, या वेळेस आम्ही लोकसभेच्या इलेक्शनला उभे नाही! :) कृपया गैरसमज नसावा! आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

In reply to by limbutimbu

>>>नाही हो, या वेळेस आम्ही लोकसभेच्या इलेक्शनला उभे नाही! ते वाक्य आपल्याला उद्देशून नव्हते. (उद्या कोणी "भारतीय राजकारणाचा विकास कसा करता येईल" असे काही लिहीले तर जसे ते मला उद्देशून नसेल तसेच!). आपल्याला राजकारण्यांच्या माळेत गोवल्याने जर भावना दुखावल्या असल्या तर क्षमस्व! ;)

आमचे पव्वार साहेब आहेत तय्यार तेल लावुन पैलवाना सारखे करा मदत मंडळी ह्या टायमाला आपला माणुसच पंतपरधान व्हाया हवा काय अहो दहिहंडी मधे जगात आपल्याला मानाचे स्थान मिळवुन दिले महाराष्ट्राने त्यातल्या त्यात मुंबईने मग आपला माणुस का नको भले तो जास्त टीक टीक का करत असेना पवार साहेब म्हणता आहेत साला ते गोरे मला आय्.सी. सी. चा अध्यक्ष करणार आहेत तर तुम्ही लोक मला भारताचा भावी पंतप्रधान का नाहि करु शकत हा आता लक्ष एकच चलो दिल्लि चित्र गुगल सेवेवरुन सांभार ************************************************************** कोणी पाठिंबा दिला तर व्हायला अर्थ आहे , कोणी पाठिंबा दिला तर व्हायला अर्थ आहे , विना पाठिंबा पंतप्रधान व्हायला मी काय मुर्ख आहे ??