काही कामाकरता आज ताडदेव आरटीओ मधे गेलो होतो. काम व्हायला वेळ लागेल असे एजंट बोल्ला.
म्हणुन कँटिन मधे गेलो. पाहतो तर तिथे मिसळपाव नाही. शेम शेम.
महाराष्ट्रातल्या सगळ्या कँटिन मधे मिसळपाव मिळतो. सगळ्या एष्टी कँटिन मधे तर ए-वन मिसळ मिळते.
मग ताडदेव आरटीओ कँटिन मधे मिसळपाव का नाही मिळत? आयला ही भैय्या लोकं जिथे जातील तिथुन
मिसळपाव हटवतात की काय?
वि. सु. : तिथे मच्छी फ्राय मात्र मस्त मिळते बर का... सोबत खारा लस्सी घ्यायलाच हवी अशी.
वाचने
6062
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
सभासद नाम
दुसरं मस्त नाव सुचवा,
In reply to सभासद नाम by मराठी_माणूस
हे पण आम्हीच करायच का ?
In reply to दुसरं मस्त नाव सुचवा, by यन्ना _रास्कला
नाव दिलित
In reply to हे पण आम्हीच करायच का ? by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
अहो,ज्या नावात शिवी आहे ते नाव का आवडत आपल्याला..
In reply to नाव दिलित by यन्ना _रास्कला
हा हा हा
In reply to अहो,ज्या नावात शिवी आहे ते नाव का आवडत आपल्याला.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
मालक/चालक "भैय्या" होता का ??
नाय हो
In reply to मालक/चालक "भैय्या" होता का ?? by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
यन्ना _रास्कला
मुळात
ओ भाउ
In reply to मुळात by घाशीराम कोतवाल १.२
अहो आन लाईन लायसस्न मिळत ना राव ...
In reply to ओ भाउ by यन्ना _रास्कला
लिंक देता का?
In reply to अहो आन लाईन लायसस्न मिळत ना राव ... by घाशीराम कोतवाल १.२
आता
In reply to ओ भाउ by यन्ना _रास्कला
अहो, जुनी सवय आहे, थोडं खोदकाम करून पहा
In reply to आता by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला एवढंच
In reply to अहो, जुनी सवय आहे, थोडं खोदकाम करून पहा by घाशीराम कोतवाल १.२
आता तुमची
In reply to मला एवढंच by ३_१४ विक्षिप्त अदिती
आर टी ओ
हे
लायनीत उभ रहायचा क॑टाळा का आलता..
ये!
ऑनलाईन लायसन्स.
ढ साहेब
म्हनजे एक महिण्याने
In reply to ढ साहेब by घाशीराम कोतवाल १.२
ड्राईव्हि
ऋचा
In reply to ड्राईव्हि by ऋचा