मिपाचे सिद्धटवाळ लेखक्/लेखिका !!
णमस्कार्स लोक्स ,
वाद टाळण्यासाठीच काही खुलासे :
१) स्वरबासकर काकांची माफी मागत आहे !
२) देव काकांचा आदर आहेत , पण त्यांनी लिहीलेल्या लेखमालेची खिल्ली उडवणे हा हेतू नाही .
३) सर्वांनीच हलके घ्यायचे आहे बरं .. अन्यथा मी काही करू शकत नाही
४) ह्यात फक्त टवाळखोरांचाच समावेश करण्यात आला आहे ,उरलेले सगळे सिद्धहस्त लेखक लेखिका आहेत.
५) काही सिद्धहस्त लेखक आमच्या दृष्टीने टवाळकी विभागात मोडतात ते त्यांना ही समाविष्ट करण्यात आले आहे ..
६) प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार लेखकांचे लेख शोधावेत ..
मिसळपाव