(देवाने मिपाकरांना अस का बनवल ?)
प्रेरणा
*******************
देवाने मिपाकरांना कंपुबाज का बनवल?
माझे लेख बघताच प्रत्येकजण माझ्यावर चिडायच
सगळ्यांनाच लेख नकोनकोसे वाटायचे
मग ५० प्रतिसाद भलत्याच कोणा एकाच्याच लेखाला का पडायचे?
कोणाचे सहमत, तर कोणाचे पुलेशु
प्रत्येकीची काहीतरी वेगळीच गुणगुण
दरीद्री मेली मलाच प्रतिक्रीया देत नाही
पाहताच वाजु लागते कामत असल्याची धुन
कोणी विडंबुन नकोस करत
कोणी बोंबलत खवत शिरत
प्रत्येकीची खरड निराळीच असते
मग आपली इज्जत कुठे आपल्याजवळ उरते
कोणी खरडून गार करत
कोणी स्कॅन करुन वार करत
किती अदा त्रासवण्याच्या असतात
मन हे वेडे प्रत्येक प्रतिसादाला फसत
कंपुतले कंपुबाज कमाल करतात
नकोनको म्हणताना खरडीची पण विडंबन करत बसतात
कोणाकोणाला धमकी द्यावी
एकसाथ सर्वच टींगल करत घेरतात
*******************
माझ्या एका खास मित्राला अर्पण.
वर्गीकरण
राजे माझ्या कडून ५० प्रतिसाद ...
In reply to राजे माझ्या कडून ५० प्रतिसाद ... by टारझन
राजे
कल्ला
प्रतिसाद
राजे माझे
In reply to राजे माझे by निखिल देशपांडे
मला
(विषय दिलेला नाही)
राजे....
In reply to राजे.... by अजय जोशी
धन्यवाद
राजे
हे घ्या प्रतिसाद..
हसून
"No matter how hard the