टॉस द फिदर्स
नक्की पहा- आवडेल. मिपाकर महिलावर्गाला खासकरुन आवडेल असे वाटते.
सिक्कीममधे ट्रेकिंगबद्दल माहिती हवी आहे
"मे" अंताला सिक्कीममधे ट्रेकिंगला जाण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने माहितीची जमवाजमव चालु आहे..
जालावर अनेक कंपन्यांची स्थळे आहेत, मात्र आजपर्यंत युथ हॉस्टेलच्या सिरीयस ट्रेकिंगची आवड असलेल्या मला ह्या टुरिस्ट ट्रेकिंगबद्दल साशंकता आहे. या निमित्ताने मला काहि माहिती हवी आहे ती येथे मिळेल या उद्देशाने हा काथ्याकुट उघडत आहे.
मला हवी असलेली माहिती / पडलेले प्रश्न पुढिल प्रमाणे:
१. टुरिस्ट ट्रेकिंग मधे खरोखर एकांत मिळातो का? का सगळा ट्रेक धोपटमार्गांवरून असतो?
२. सिक्कीमधे कोणी ट्रेकिंग केले आहे का? (आम्हि साधारण ६-७ दिवसांचा ट्रेक करायचा विचार करत आहोत) असल्यास अनुभव कसा होता?
३.
द्रोणीय परिस्थिती!
आजकाल अचानक पाऊस आल्यावर "द्रोणीय परिस्थिती" होती म्हणून अचानक पाऊस आला असे म्हणायची प्रथा आहे. पुर्वी हाच अचानक पाऊस "कमी दाबाचा" पट्टा असल्यामुळे पडे. हवामान लहरी असते म्हणून असे होत असावे.
तरीही एखाद्याला जर एखादा समारंभ उघड्या मैदानात, हिरवळीवर करायचा असेल तर, समारंभाचा रसभंग व आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून येथे तुम्हाला भारतातील कोणत्याही शहराचे हवामान होरा पाहता येईल.
शेतकऱ्यांना जर अशी माहिती मिळाली तर फार बरे होईल.
http://weather.nic.in/ येथे असलेल्या दुव्यांवर तुम्हाला वेगवेगळ्या उपग्रहांनी घेतलेले फोटो पहाता येतील.
मनात लपलेला दु:शासन!
शरीर स्त्रीचे भासे शाप
डोळे विखारी जगी अमाप
नजर फिरते अंगी जैसी
बुभुक्षित ते कामुक साप!
परस्त्री ती समोर दिसता
दु:शासन तो जागे क्षणात
खेळ मनीचा विकृत चाले
भोग तिचा तो घेई मनात
गर्दी असो! असो एकांत
पदर खेचण्या अधीर हात
हात सराईत जागी लागे
वखवखलेली श्वापद जात!
असो बालिका असो तरूणी
नाते गोते लज्जा नाही
नरमादीचे नाते एकच!
असहाय्य मादी मुकाट साही
असेल कोठे कृष्ण सखा तो?
कवच तुझे दे! शरीरी रक्षक
दग्ध होईल शरीर अमुचे
कामुक नजरा!
Taxonomy upgrade extras
कसाब ने कोर्टात साक्ष फिरवली"
एक शंका.....
आज पेपर वाचताना बातमी वाचली कि "कसाब ने कोर्टात साक्ष फिरवली"
मला असे विचारायचे आहे कि. कसाब हा साधरण गुन्हेगार नाहि तर तो अतिरेकि आहे व त्याच्या साक्षिला महत्व आहे.आज तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे तर त्याचा सरकार का उपयोग करत नाहि..पोलिस त्याच्या कबुलि जबाबाच व्हिडिओ चित्रिकरण का करु शकत नाहित व साक्ष म्हणुन ते चित्रिकरण का दाखवु शकत नाहित??..या बाबत कायदा काय सांगतो?
फुलाचं जीवन
फुलांच आयुष्य - अल्पायुष
इवल्याश्या आयुष्यातही पुर्ण जीवन !
कुणी काट्यावर कुणी चिखलावर
परी हसर्या रुपाने सर्वस्व फुलवत!
कर्तव्याचा संदेश सुगंधात दरवळवत
हुंगले जरी कुणी कर्मात ना मोडत!
कुणी माळेत, कुणी इश्वर चरणी,
लीन होऊन जीवन सार्थक !
कूणी बागेत, कुणी वाटेत
वाटे वाटेतुन बाग फुलवत !
कुणी गजर्यात, कुणी फुलदाणीत
सजवण्यासाठी सदा टवटवत!
कुणी गुच्छातून सन्मान राखतं
कुणी मृत शय्येसही श्रद्धांजली वाहत!
फुलाचं जीवन, जन्म जगण्यास शिकवतं !
Taxonomy upgrade extras
भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग २
भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग १
उत्तर आणि दक्षिणेत फार फरक आहे. उत्तर ही conservative आहे तर दक्षिण पुरोगामी. उत्तर अंधश्रद्ध (superstitious) आहे तर दक्षिण वास्तववादी (rational). दक्षिण शैक्षणिकद्रूष्ट्या पुढारलेली आहे तर उत्तर मागासलेली. दक्षिणेची संस्क्रूती आधुनिक आहे तर उत्तरेची प्राचिन.
अशा स्थितीत उत्तरेच वर्चस्व दक्षिण सहन करेल काय. आधीच दक्षिण उत्तरेपासून विभक्त व्हायच्या प्रयत्नात असल्याची लक्षण आहेत.
२७ नोव्हेंबर १९५५ च्या टाइम्स ऑफ इंडीया मधे आलेला श्री.
हे जीवन इरादा ठेऊन सर्वांना शिकवतं, काय तर -जग.ह्या क्षणी आणि क्षणोक्षणी.
प्रो.देसायांना थोरला भाऊ आहे हे मला हल्लीच कळलं.काल प्रो.देसाई मला म्हणाले,
"माझा थोरला भाऊ माधव काही दिवस माझ्याकडे राहायला येणार आहे.आल्यावर मी त्याला नक्कीच तळ्यावर घेऊन येतो."
कीडकीडीत शरिरयष्टीचे,काठीचा आधार न घेता चालणारे भाऊसाहेबांचा जुळाभाऊ वाटणारे माधव, भाऊसाहेबांपेक्षा दहा वर्षानी मोठे होते.पंचायशी वर्षावर त्यांची ठणठणीत प्रकृती पाहून मी त्यांना म्हणालो,
"तुमचं वय तुम्ही सांगितल्यावर मला कळलं.
मिसळपाव