कोन येतय?
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आरं ह्याऽलू -
फोन न्हाऽई उचलत...
म्हजी गोधडीतच हायेस.
अज्जुक?
टाईम झाला तरी
कालवान गरम कर.
नाहीत मंग खाशील बोलनी
समद्यांवानी
टुकड्याच्या येळी
बोंब मारली म्हनून..
वाचने
1851
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
ज ब रा
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by अवलिया
हॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
खी खी
मजा आहे
:)