Skip to main content

टॉस द फिदर्स

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 18/04/2009 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
नक्की पहा- आवडेल. मिपाकर महिलावर्गाला खासकरुन आवडेल असे वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2564
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

जितका श्रवणीय तेवढाच देखणा बँड आहे... ;)

In reply to by अभिषेक पटवर्धन

फितीवरचा अपवर्ड ऍरो असलेला विजेटवर क्लिक करा त्यांची इतर १५ गाणीपण दिसतील!

त्यातली फ्लूट आर्टिस्ट, सिलायन डायन च्या, माय हार्ट विल गो ऑन मधली आहे का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

गेली ४-५ वर्षे मी ह्या बँडचा जबरदस्त फॅण आहे ... :) कॉझ वि आर सो यंग " नावाचं गाणं एक णंबर्स आहे ,,, यूटूब वर पघा भेटलं तर .. ते ही झकासंच

वाह वाह.... दोन्ही संगीत फिती अप्रतीम आहेत... सेलिन डिऑन चा मी पण फ्यॅन आहे... तिचे "That's the way it is" हे गाणे मला फार आवडते.. ही लिंक http://www.youtube.com/watch?v=tj4fajm2DQU आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!