Skip to main content

दहावीचा रिझल्ट

लेखक वडापाव यांनी शनिवार, 30/05/2009 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीच्या ऍडमिशन्स बद्दलची माहिती आजच्या लोकसत्तेत वाचली. पण अजून रिझल्ट कधी लागणार आहे हेच कळले नाही. जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती.

मन्दी

लेखक पर्नल नेने मराठे यांनी शनिवार, 30/05/2009 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ चे गणपती आटोपुन सप्टेम्बरला परत इकडे आले न जो काही मन्दी ने जोर मारला तो आजगायत ऐकु येत होता. मन्दी आहे कि गेलिये नक्कि :-? जरा तज्ञ लोकानी मार्गदर्शन करावे.

क्रांती.....

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 30/05/2009 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
आपणच जेव्हां दगड बनतो तेव्हां कोणीहि उपटसुंभा क्रांतिसूर्य होतो आणि भिरकावतो आपल्याला कोणाच्या तरी घरावर सार्वजनिक मालमत्तेवर कारण त्याला वाटत असते विध्वांस म्हणजेच क्रांती...! पण दगडालाच पंख फुटले अन घेतली झेप त्याने स्वबळावर मोकळ्या आकाशात कुठल्याश्या हिरव्या गार फांदीवर बसला गात....
Taxonomy upgrade extras

नाती गोती-१

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 30/05/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
परत चालेलेल्या लाटेवर पायाखालची वाळु सरकतानाचा अनुभव घेताना अचानक अवलियाने प्रश्न विचारला, "मास्तर, सर्वात आवडते पुस्तक कोणते?" "अर्थात महाभारत"- मी "का"?- अवलिया मी विचारात पडलो आता उत्तर काय द्यावे. "नंतर सांगा विचार करुन" अवलिया कारने घाटकोपर ओलांडल्यावर परत तोच प्रश्न. "मानवी मनाची आणि नात्यागोत्याची गुंतागुंत इतर कुठेही सापडणार नाही"- मी "तुम्हाला पटते का बघा, आपण सर्व जण आपल्या आयुष्यात महाभारताचा कुठला ना कुठला अंश जगतोच्-अवलिया _______________________________________________________ हातातली मिठाईची पेटी बायकोच्या हातात दिली.

"मला तुझ्यावर भरवंसा आहे." चार जादूचे शब्द.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 30/05/2009 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझा भाऊ सुधाकर त्यादिवशी माझ्या घरी सहजच म्हणून मला भेटायला आला होता.त्याच्या बरोबर जी व्यक्ति आली होती तिला पाहून माझी स्मृती माझ्या तरूण वयात गेली.त्या गृहस्थाने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं.त्या हंसलेल्या त्याच्या चेहर्‍याकडे पाहून माझी स्मृती मला आणखी ताण द्यायला लागली.ह्याला पाहिलंय, पण कुठे ते आणि याचं नांव काय हे लक्षात येत नव्हतं. "काय मला ओळखलं नाही?" असा त्याने पहिला प्रश्न केल्यावर परत माझी आठवण मला त्याच्या आवाजाची माझ्या मेमरीतली लोकेशन त्रास द्यायला लागली. मी थोडं शरमल्यासारखं करून गंमतीत म्हणालो, "age became" तो हंसला आणि म्हणाला, "अरे बाबा!

छोले

लेखक मितालि यांनी शनिवार, 30/05/2009 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १कप भिजलेले छोले, १ बटाटा, १ कांदा, १ टॉमेटो, १/२ वाटी तेल, मीठ, पाणी, आले लसुण पेस्ट, १ हिरवी मिरची, तमालपत्र, १चमचा लाल मिरचिपूड, १/२ चमचा धणे पुड, १/२ चमचा हळद, १/२ चमचा गरम मसाला पावडर, कोथिंबीर पाककृती: कुकर मधे छोले आणि बटाटा थोडे मीठ टाकुन शिजवुन घ्या.

मुंबईचा पावणा

लेखक शरदिनी यांनी शनिवार, 30/05/2009 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचा पावणा फ़सला बाई मला प्रणयाचा डोंगळा डसला डोंगळा फ़िरतोय भुक्केला फ़िरूफ़िरूनी जीव शिणला शरम टांगली वेशीला मला प्रणयाचा डोंगळा डसला बांकेबिहारी नक्को गं बाई मुरली शर्मा नक्को गं बाई मग कोण मनामधि घुसला? मुंबईचा पावणा फ़सला ३० मे २००९, पुणे
Taxonomy upgrade extras