वा !! आज मला मिपाकर असल्याचा अभिमान वाटतोय .. मिपा दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललंय ... आज कोणतं (दुध) लवकर "नासतं" ह्यावर चर्चा चालू आहे .. लवकरंच कोणता (***) लवकर "फाटतो" ह्यावरं ही चर्चा चालेल ...
बाकी विम बारच्या अॅड वरून उत्तेजित होउन काढलेला धागा वाटतो .. त्यात ते दोन साबनं पाण्यात ठेऊन सारखे म्हणतात .. "गळेंल...कि टिकेल .... गळेंल की टिकेंल .......... गळेलं ...." कारण दुसर्या साबणाला विम सारखा "प्लास्टिक कोट" नाही ..
बाकी चालू द्या !! सर्वणाशटोणाकर्णीने नेहमी प्रमाणेच स्वत:च्या लौकिकास साजरा असा लेख लिहीला आहे !! सगळ्यांना दुधावर चर्चा करायला लाऊन त्यांनी एक हेल्दी असा धागा काढलाय असं म्हणायला हरकत नाही !! बाकी चालू द्या ~~
तुलना करताना इतर ही गोष्टी द्यावात.
गाय व म्हैस एकाच गोठ्यात होत्या का?
दोघांनाही एकाच प्रकारचा चारा दिला होता का?
गायीला साधे पाणी व म्हशीला मिनरल वॉटर (किंवा ह्याच्या उलट) दिले होते का? की सारखेच?
गायीचे दूध केव्हा काढले होते? म्हशीचे केव्हा? एक मिनिटाचा ही फरक होता का?
दूध फ्रिज मध्ये ठेवले होते की बाहेर?
फ्रिजमध्ये ठेवल्यास आधी किती वेळा उकळले होते? किती तापमानावर? किती वेळ?
फ्रिजमध्ये नसले ठेवल्यास आधी किती वेळा उकळले होते? किती तापमानावर? किती वेळ? (ह्या सगळ्याची उत्तरे दिली तरी मी म्हणेन मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही .)आणि हो... नासलेल्या दुधाचे काय करणार? पनीर की रसमलाई ? आम्हालाही द्याल ;)
नारळाचे दूध आजिबात नासत नाही.. थोडा वास येतो त्याला पण फुटत नाही. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
अहो पेशवे तुमचा तर भरकटलेला पतंग झालाय, मुद्दा गाय व म्हशिचे
दुध नासण्याचा आहे. नारळाच्या दुधाचा नाही.
तुमच्या गायी म्हशी नारळाचे दुध देतात काय ? तसे अस्ले तर माझा
रतीब उद्यापासुन चालु करा.
प्रतिक्रिया
नैतिकता
ते गायीच्या किंवा म्हशीच्या नैतिकतेवर अवलंबवुन असते.
मी म्हशिचे
In reply to नैतिकता by विनायक प्रभू
मी म्हशिचे वाप्रत असे मुम्बै त्....ते नाही नासत उगाच.........गाइ बद्द्ल नो आय्दिया..
चुचु
वा !! आज मला
In reply to मी म्हशिचे by पर्नल नेने मराठे
वा !! आज मला मिपाकर असल्याचा अभिमान वाटतोय .. मिपा दिवसेंदिवस प्रगल्भ होत चाललंय ... आज कोणतं (दुध) लवकर "नासतं" ह्यावर चर्चा चालू आहे .. लवकरंच कोणता (***) लवकर "फाटतो" ह्यावरं ही चर्चा चालेल ...
बाकी विम बारच्या अॅड वरून उत्तेजित होउन काढलेला धागा वाटतो .. त्यात ते दोन साबनं पाण्यात ठेऊन सारखे म्हणतात .. "गळेंल...कि टिकेल .... गळेंल की टिकेंल .......... गळेलं ...." कारण दुसर्या साबणाला विम सारखा "प्लास्टिक कोट" नाही ..
बाकी चालू द्या !! सर्वणाशटोणाकर्णीने नेहमी प्रमाणेच स्वत:च्या लौकिकास साजरा असा लेख लिहीला आहे !! सगळ्यांना दुधावर चर्चा करायला लाऊन त्यांनी एक हेल्दी असा धागा काढलाय असं म्हणायला हरकत नाही !! बाकी चालू द्या ~~
- (महान द ग्रेट) टारूनाशगजकर्णी
पुणे
ऐकले आहे की चितळ्यांचे अज्जीबात फाटत नाही
मी फक्त
मी फक्त दिवसभरात १ कप शेळीचे दुध घेतो सुत कातताना.
दुरात्मा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
दुध,
In reply to मी फक्त by परिकथेतील राजकुमार
पण ते नासलेले असते का? का पोटात गेल्यावर नासते ?
मिठ टाकून
मिठ टाकून पण नाही का फाटत ?
वाह मिठ
In reply to मिठ टाकून by जागु
वाह मिठ घातलेले मसाला दुध ! नविन पा. कृ.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
परा आता ही
In reply to वाह मिठ by परिकथेतील राजकुमार
परा आता ही पाककृती लौकर दे बरं का .... अगदी नेहमीच्या श्टाईलमधे फोटो वगैरे टाकुन..... लौकर म्हणजे आजच्या आज दे..... म्हणजे लगेच करुन बघता येईल. ;)
मार खायला
In reply to परा आता ही by मिंटी
=)) =))
मार खायला लावणार तुम्ही लोक मला एकदा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
मार ची
मार ची रेसिपी पण द्या फोटोसकट.
पा कृ.... च्या रेसिपीबद्दल वाचेपर्यंत..
In reply to मार ची by जागु
खुदुखुदु हसू आले होतं.. पण
>>मार ची रेसिपी पण द्या फोटोसकट.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
बाकी.. आयडिया भन्नाट आहे... :D
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
(बेंचमार्क)
तुलना करताना इतर ही गोष्टी द्यावात.
गाय व म्हैस एकाच गोठ्यात होत्या का?
दोघांनाही एकाच प्रकारचा चारा दिला होता का?
गायीला साधे पाणी व म्हशीला मिनरल वॉटर (किंवा ह्याच्या उलट) दिले होते का? की सारखेच?
गायीचे दूध केव्हा काढले होते? म्हशीचे केव्हा? एक मिनिटाचा ही फरक होता का?
दूध फ्रिज मध्ये ठेवले होते की बाहेर?
फ्रिजमध्ये ठेवल्यास आधी किती वेळा उकळले होते? किती तापमानावर? किती वेळ?
फ्रिजमध्ये नसले ठेवल्यास आधी किती वेळा उकळले होते? किती तापमानावर? किती वेळ?
(ह्या सगळ्याची उत्तरे दिली तरी मी म्हणेन मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही .)आणि हो... नासलेल्या दुधाचे काय करणार? पनीर की रसमलाई ? आम्हालाही द्याल ;)
दुधाचा चोथा...
In reply to (बेंचमार्क) by देवदत्त
देवदत्त राव....
तुम्ही तर दुधाचे पार पनीरच करून टाकले हो.....
=)) =)) =)) =))
गायीचे
गायीचे किंवा म्हशीचेच कशाला? भय्याचे दूधही नासते.
=))
खराटा
(रंग माझा वेगळा)
नारळाचे
नारळाचे दूध आजिबात नासत नाही.. थोडा वास येतो त्याला पण फुटत नाही. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
दुध
In reply to नारळाचे by llपुण्याचे पेशवेll
अहो पेशवे तुमचा तर भरकटलेला पतंग झालाय, मुद्दा गाय व म्हशिचे
दुध नासण्याचा आहे. नारळाच्या दुधाचा नाही.
तुमच्या गायी म्हशी नारळाचे दुध देतात काय ? तसे अस्ले तर माझा
रतीब उद्यापासुन चालु करा.
होका बर
In reply to दुध by हरकाम्या
होका बर बर... थोडे मीठ टाकलेले म्हशीचे दूध नाराळाचा चव टाकून प्या..
>>तसे अस्ले तर माझा रतीब उद्यापासुन चालु करा
का तुमचा दुधाचा धंदा आहे का?
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
दुध कधीही
दुध कधीही नासेपर्यंत ठेवु नाही.
धारोष्णच प्यावे मग गायीचे असो की म्हशीचे की..... :)
--अवलिया
म्हशीचे की ...
In reply to दुध कधीही by अवलिया
गाढवीचे!!
दुध
In reply to दुध कधीही by अवलिया
मग उंटाचे का नको ?
ट्राय
In reply to दुध by हरकाम्या
ट्राय नाही केले उंटाचे, उंटीणीचे मात्र ट्राय करायला आवडेल!
- चंबा