Skip to main content

दहावीचा रिझल्ट

लेखक वडापाव यांनी शनिवार, 30/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीच्या ऍडमिशन्स बद्दलची माहिती आजच्या लोकसत्तेत वाचली. पण अजून रिझल्ट कधी लागणार आहे हेच कळले नाही. जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती.

वाचने 2559
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

२३ ते २४ जुन ला लागतो