साबुदाणा आणि बटाटा
आधुनिक जगात उपवास साबुदाणा आणि बटाटा ह्यांच्याशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. हे दोन "मुळ"पदार्थ उपवासाच्या मान्यताप्राप्त यादीत कसे आले ते जाणकारांकडून ऐकण्याची खूप उत्सुकता आहे.
साबुदाणा असा बनवतात: http://www.sabuindia.com/sago2.htm
साबुदाण्याविषयी अधिक माहीती: http://en.wikipedia.org/wiki/Sago
बटाटा: http://en.wikipedia.org/wiki/Potato
[श्रावणाच्या निमित्ताने ह्या धाग्याचे पुनरुज्जीवन. आज दि. ७ ऑगस्ट ला दै.
मिसळपाव
