Skip to main content

चट्टा मट्टा

लेखक Dipa Patil यांनी गुरुवार, 02/07/2009 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
करायला व खायला सोपा प्रकार साहित्य :- १ वाटी गव्हाचे पीठ, १/२ वाटी खिसलेला गुळ, १/४ वाटी साजुक तूप क्रूती :- प्रथम ४-५ चमचे तूप गरम करुन त्यात गव्हाचे पीठ घाला. बारीक ग्यासवर लालसर भाजा. खाली उतरवून गुळ व उरलेले तूप मिसळा व खायला घ्या.

वाचने 6617
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

सुरेख!!! पटकन करता येइल असा.. चुचु

सुरेक!!पत्क्न कर्ता येइल असा.. शोर्त एन्द स्वीत

मस्त गुळपीठ. करुन बघायला पाहिजे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

नाव वाचुन तर वाटले कि कोनता तरि तिखट पदार्थ असेल

मलाही तसच वाटल की तिखट चमचमीत पदार्थ असेल. पण छान आणि सोप्पा आहे.

मस्त! :)

पोर अगदि चट्टा मट्टा करतील

मस्त! खमंग आणि पौष्टीक! फोटू चढवला असता तर मजा आली असती. रेवती

तुम्हाला गुळपापडीच्या वड्या किंवा लाडु सांगायचे आहेत का? त्याही अश्याच करतात.

किती झटपट होणारी पाककृती आहे. आणी सोपी ही आहे. :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

In reply to by सोनम

किती झटपट होणारी पाककृती आहे. आणी सोपी ही आहे. खरे तर तुम्हाला सोपी, झटपट होणारी पाककृती नकोय. कारण तुमचे घोष वाक्यः "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!" लय भारी ! जियो ! आम्ही अनेक पाककृती उदा. "उकडलेले अंडे" असेच निकराने प्राणबाजीने, शर्थीने झुंजून करतो. खि खि खि :-) -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

श्श्शी बाबा .. काय ते सारखं "निकराने" "निकराने" लावलंय हो ? दुसरा शब्द नाहिये का? की मराठी एवढी गरिब आहे ? ते मिभांचे शब्द आहेत ते वापरा ! दिलेत वाणगीदाखल !!! - अ‍ॅस्टालाविस्टा