मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

some photos from last year monsoon....

विमुक्त · · कलादालन
From lavasa" alt="" /> From lavasa" alt="" /> From Kenjalgad to Raireshwar" alt="" /> From Kenjalgad to Raireshwar" alt="" /> From Kenjalgad to Raireshwar" alt="" /> From mahabaleshwar to kaas" alt="" />
लेखनविषय:

वाचने 4641 वाचनखूण प्रतिक्रिया 13

मदनबाण 02/07/2009 - 11:26
सर्वच फोटो छान आहेत पण ३रा व ४था फोटु जास्त आवडला... मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka

In reply to by मदनबाण

राघव 06/07/2009 - 00:00
अस्सेच म्हणतो! ३ व ४ जीवघेणे हायेत! येऊ द्येत अजून!! राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

पाषाणभेद 02/07/2009 - 13:15
विंग्रजी नाव वाचता येत न्हाय. कमीतकमी खालील परमान लिहा, आन मराठी टापपींग शिकुन घ्या. some photos from last year monsoon = Maagil varsha madhil Monsun chi Chaayaachitre बाकी फोटू मस्त. कॅमेरा कुठला? मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

In reply to by विमुक्त

पाषाणभेद 02/07/2009 - 14:01
आव जुना झाला म्हून काय झाल? लय भारी फोटू येत्यात त्यातून. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

In reply to by पाषाणभेद

विकास 06/07/2009 - 05:15
फोटो एकदम मस्त आहेत...! >>>Maagil varsha madhil Monsun chi Chaayaachitre मॉनसूनच्या (Monsoon) ऐवजी पावसाळा (भौगोलीक पारीभाषिक शब्द - मौसमी पावसाळ्यातील) असा चांगला होईल ;)

बिपिन कार्यकर्ते 02/07/2009 - 13:28
सुंदर छायाचित्रं. अतिशय रम्य निसर्ग. येऊ द्या अजून. बिपिन कार्यकर्ते

सूहास (verified= न पडताळणी केलेला) 02/07/2009 - 19:44
कोळसा केलात तुम्ही आमचा.... शनीवारी मळवली ला जाणारच... सुहास