(जर्रा खाजवा की)
त्याचं काय आहे मंडळी, आम्हाला प्यायची लै म्हंजी लैच खाज! आता प्यायची खाज आली की, आम्ही कुठलासा दोस्त पकडतो आणि थेट एखादा बार गाठतो.
आता अशेच एकदा एका बारमध्ये बसलो असता आमच्या पाठीला लै खाज सुटली! मित्राला म्हटलं, "आता काय करावं?"
तो म्हणाला, "मी खाजवू?"
मी दचकून ओरडलो, "नक्को...."
नुकताच "दोस्ताना" रिलीज झाला होता!!!
बरं, तो बार काही साधासुधा नव्हता! तो होता लेडीज बार. सगळ्या वेट्रेस!!
मित्राला हळूच विचारलं, "त्यांच्यापैकी कुणाला सांगू?"
तो उचकला, "अरे, येडा हाये का?अरे, आपण त्यांच्या पाठीला साबण चोळायचा असतो.
मिसळपाव