Skip to main content

कॉन्ग्रेसच्या आघाडी शासनाने शेतकरी आणी सहकार दोघान्चीही लुटमार चालवली आहे असे वाटत नाही काय ?

लेखक शेलार मामा मालुसरे यांनी बुधवार, 25/08/2010 16:26 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 420
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

काँग्रेस आणि आघाडी सरकारने फक्त " मध्यमवर्गीय " लोकांची लूटमार चालवलेली आहे. शेतकर्यांना जास्त भाव मिळाला पाहिजे या नावाखाली फक्त भाव वाढवुन लोकांचे कंबरडे मोडले आहे. विविध प्रकारचे कर फक्त मध्यमवर्गीयच भरतो. कारण त्याशिवाय त्याला पर्याय नसतो.