सायलेंटियम
सायलेंटियम
साल्झबर्ग या ऑस्ट्रीयातल्या छोट्याश्या गावात आत्महत्त्या करण्याची लाट आली आहे की काय असे वाटत असते. त्यातच गावातील प्रतिष्ठित अश्या समारोह अध्यक्षांच्या जावयाच्या आत्महत्त्येने गावात खळबळ माजते. हे अध्यक्ष साल्झबर्ग गावाचे नाव मोठे व्हावे म्हणून निरनिराळे समारोह आयोजित करण्याचे मनावर घेत असतात. त्यासाठी वेगवेगळे कलाकार मिनतवारीने गावात बोलावले जातात.
पण यावेळी ही आत्महत्त्या नसून खून आहे असा संशय तयार होतो. कारण या माणसाने चर्चच्या सध्या आर्चबिशप असलेल्या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचे जाहीर आरोप केलेले असतात.
मिसळपाव