नमस्कार,
सध्या मी श्री अक्कलकोट स्वामी समर्थांवर (आंतरजालावर उपलब्ध माहिती, तसेच इतर उपलब्ध माहिती वरुन) ब्लॉग बनवीत आहे. आणि त्यांत वेगवेगळ्या ठीकाणचे स्वामींच्या मठाचे पत्ते देण्याचा मी विचार करीत आहे. तरी कृपया आपल्याला माहित असलेल्या मठांचे पत्ते (जमल्यास संपुर्ण), मठाचा वेळ व त्या मठाशी निगडीत माहिती देण्याचा आपला विचार असल्यास आपले स्वागत आहे.
यापाठी माझी एकच भावना आहे की जे प्रवासाच्या निमित्ताने विविध ठीकाणी भ्रमण करीत असतात आणि आपल्या आराध्य मुर्तीचे दर्शन घेऊ इच्छीतात त्यांना सुविधा व्हावी.
सध्या ब्लॉग अपुर्ण अवस्थेत आहे. तरी आपल्याला जर माहिती, गोष्टी व लेखन स्वरुपात मदत करायची असल्यास आपला अभिप्राय नोंदवा. आपले स्वागत आहे. (http://akkalkotswami.blogspot.com/p/blog-page_7737.html)
मिसळपाव
१. डि.एल. वैद्य रोड. दादर
In reply to १. डि.एल. वैद्य रोड. दादर by पर्नल नेने मराठे
१. डि.एल. वैद्य रोड. दादर
In reply to १. डि.एल. वैद्य रोड. दादर by अमोल केळकर
होय अगदी बरोबर.
In reply to होय अगदी बरोबर. by पर्नल नेने मराठे
दादरमठ
In reply to १. डि.एल. वैद्य रोड. दादर by अमोल केळकर
तसेच काहीसे
In reply to तसेच काहीसे by प्रदीप
ठाकूरद्वार?
आपल्याला या ब्लॉग
In reply to आपल्याला या ब्लॉग by अमोल केळकर
धन्यवाद
१) १३५४, सदाशिव पेठ, पुणे
In reply to १) १३५४, सदाशिव पेठ, पुणे by परिकथेतील राजकुमार
!!श्री स्वामी समर्थ!!
श्री. स्वामी समर्थ मठ राम
अजुन एक मठ मी पाहिलाय पण
In reply to अजुन एक मठ मी पाहिलाय पण by पर्नल नेने मराठे
अजुन एक मठ मी पाहिलाय पण
In reply to अजुन एक मठ मी पाहिलाय पण by llपुण्याचे पेशवेll
होहो आता लक्शात आले स्वामि
In reply to अजुन एक मठ मी पाहिलाय पण by पर्नल नेने मराठे
अवांतर :दुसरा म्हणजे त्रंबकेश्वरहुन
दिन्दोरी प्रणीत चालनारे का?
In reply to दिन्दोरी प्रणीत चालनारे का? by मुलूखावेगळी
द्यातर
In reply to दिन्दोरी प्रणीत चालनारे का? by मुलूखावेगळी
>>दिन्दोरी प्रणीत चालनारे
चेंबुर
लोणावळा
In reply to लोणावळा by आप्पा
तांब्याची उभी मुर्ती आहे का?
श्री स्वामी धाम, बेसा,
स्वामी समर्थ मठ डी.पी रोड,
पुण्यात मंडईच्या मागे
सहकारनगर, पुणे
१. डि.एल. वैद्य रोड. दादर
छान..
वसई..
|| श्री स्वामी समर्थ ||
ब्ब्लोग साठी ,शुभेच्छा..
धन्यवाद
चिंच्वड मध्ये...