Skip to main content

स्वित्झ्रलंड-स्वप्नांच्या देशात भाग -१

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 28/03/2011 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
स्वित्झ्रलंड-स्वप्नांच्या देशात भाग -१ झर्मित-मॅटरहॉर्न : जगातील सर्वोच्च ग्लेशियर पॅलेस जिनिव्हा मधे येऊन आठवडा होत आला होता तरी माझ्या कॅमेर्‍यामधे एक सुध्दा फोटो नव्हता. ऑफिसच्या कामामुळे स्टुडीओबाहेर पडायला पण वेळ मिळत नव्हता. शुक्रवारी सकाळी मी आणि माझ्याच बरोबर युनायटेड नेशन्स साठी काम करणारा कोल्हापूरचा प्रशांत सुर्यवंशी आम्ही दोघांनी शनिवारी झर्मितला जाण्याचा बेत आखला.

अंडा भुर्जी आणि चपाती

लेखक कुंदन यांनी सोमवार, 28/03/2011 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ पासुन लाईट नव्हते ( नाही अर्थ अवर नव्हता) , म्हटले आता लाईट्या आल्यात तर काही तरी खायला बनवावे... साहित्य : २ मध्यम कांदे २ अंडी ( कोंबडीची ) ३-४ हिरव्या मिरच्या १ टी स्पुन हळद. मिठ चवीनुसार. लाल तिखट झेपेल तेव्हढे. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . Bhurji Chapati

श्वास श्वासात...

लेखक गणेशा यांनी सोमवार, 28/03/2011 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास श्वासात... कोण कोणात... जीवनाची धावाधाव !! भासांचाच भास... मनाची आरास... पायांचा भ्रमन नाच घातावर मात... लढणारी पात... मरणावर जीवन सरशी अंतरीचा नाद... ह्रदयाची साद... घे आयुष्याची गिरकी !! -- शब्दमेघ

भारत विरुद्ध पाकीस्तान सेमीफायनल प्रिव्हीव

लेखक नि३ यांनी सोमवार, 28/03/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
भारत विरुद्ध पाकीस्तान क्रिकेट विश्वचषकातील सेमीफायनल आणी तेही भारतात मोहालीमधे मधे..यापेक्षा अधीक तरी एखाद्या क्रिकेट वेड्याला काय पाहीजे वातावरण खुपच तापत चाललय बाहेर गर्मीने आणी करोडो क्रिकेट प्रेमींच्या शरीराच्या आत..ह्या सामन्यामुळे...जसाजसा क्षण जवळ येतोय तशी नुसती जिवाची तगमग वाढत चाललीय... हे आस्ट्रेलीया आणि ईंग्लंड वाले ऊगाचच ashes ला most celebrated rivalry in international cricket म्हणतात ..अरे त्यांना म्हणाव तुमच्या दोन देशांमधे एक तरी युद्ध झाले आहे का??

भारतीय इतिहाससंशोधनाची सुरस कथा

लेखक ईश आपटे यांनी सोमवार, 28/03/2011 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
थंडीचे दिवस होते.. तुम्हाला माहिती आहेच पुण्यातील थंडी कशी बोचरी असते ते...पण आता जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे तो थोडा ह्यापेक्षा ही अधिक बोचरा आहे... माझे प्रेरणास्थान व महान इतिहाससंशोधक व विचारवंत एम.आर.गुप्ता पुणेभेटीला आले होते. मी एम.ए. केल्यापासून मी त्यांचे विचार वाचत आहे...अगदी शास्त्रीय लेखन , भारताच्या इतिहासालेखनाला त्यांनी आपल्या नवीन दृष्टीने वेगळीच कलाटणी दिली... अर्थात तशी कलाटणी गेल्या शंभर वर्षापासूनच मिळाली आहे म्हणा..मॅक्सम्युल्लरने जे एकदा नियम ठरवले...ते आजतागायत अबाधित आहेत..(टिळक त्याला मोक्षमुल्लर म्हणत असत.

समाजाच प्रतिबिंब

लेखक स्वर भायदे यांनी सोमवार, 28/03/2011 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी असा मी तसा मी कसा जसा भित्रा ससा मी स्वार्थी हो मी स्वार्थी करतो फक्त तेजाची आरती देश माझा मी नाही देशाचा ना मी माझ्या पेशाचा मी शिख, मी हिंदू मी पारशी झाले सगळेच स्वार्थी