मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाजाच प्रतिबिंब

स्वर भायदे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मी असा मी तसा मी कसा जसा भित्रा ससा मी स्वार्थी हो मी स्वार्थी करतो फक्त तेजाची आरती देश माझा मी नाही देशाचा ना मी माझ्या पेशाचा मी शिख, मी हिंदू मी पारशी झाले सगळेच स्वार्थी

वाचने 1191 वाचनखूण प्रतिक्रिया 2

कच्ची कैरी 28/03/2011 - 13:22
हम सब एक है / कविता जरा जास्तच घाईत आटोपलेली दिसतेय नाहीतर अजुन छान झाली असती .