भडक वक्तव्ये
काल संध्याकाळी दोन तीन न्यूज चॅनेलवर एक बातमी सारखी सारखी सांगत होते.
माओवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पोलीसांच्या शवपेट्या वाहून न्यायला म्युनिसिपालिटीची कचर्याची गाडी वापरली गेली.
सरकारने शहीदांचा अपमान केला वगैरे ठराविक प्रक्षोभक वक्तव्ये बातमीदार करीत होता. "सरकारको कोई हक नही कि इस प्रकार शहीदोंका अपमान करें" वगैरे.
बातमी वाचल्यास असे दिसते की जिवंत असलेल्या जखमींना नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स वापरल्यामुळे मृतांसाठी कचर्याची गाडी वापरली.
मिसळपाव
