मीही हलवाई होणार
आमची प्रेरणा: मीही कवि होणार.
अलिकडे 'आव आव, झटपट जिलब्या पाडके हलवाई बन जाव' असली काही मोहीम चालू असलेली दिसते. इथं असं नव्हे एकूणच सगळीकडे. तेंव्हा म्हटलं त्याच भूमिकेत शिरून त्याच भूमिकेचा जरा समाचार घ्यावा!
हे अतिटुकार विडंबन करताना स्पा यांची खूपच मदत झाली त्यांचे आभार.
डिस्क्लेमरः खालील कविता पूर्णपणे काल्पनिक असून श्री मेवे यांच्या कवितेचे विडंबन आहे.
काव्यरस
मिसळपाव