नाटकामागचं नाटक - २
3
साहित्यः-२ वाट्या ज्वारीच्या लाह्या.
१ वाटी काजू.
१ वाटी खवलेले खोबरे.
८-९ चमचे साखर(गोडीप्रमाणे)
अर्धा चमचा वेलचीपूड.
दिड वाटी कोमट पाणी(नारळाच्या दुधासाठी).
तूप.
कृती :-प्रथम थोड्या गरम पाण्यात दोन तास काजू भिजत घाला.पाऊण वाटी कोमट पाणी घालून खोबरे वाटा व
घट्ट पिळून दाट दूध काढा.परत उरलेले पाणी घालून दूध काढा.दोन्ही दूध एकत्र करा.