वृक्षवल्ली आम्हा सोयरी...
खूप दिवसांपूर्वी कुठेतरी असं वाचलं होतं की पिकांना वाढीच्या काळात संगीत ऐकवल्यावर त्यांची उत्तम वाढ होऊन सकस व भरपूर उत्पादन होते. गायींना दोहताना संगीत ऐकवल्यास दूध सरसरीपेक्षा जास्त मिळते. पशु पक्ष्यांप्रमाणेच वनस्पतीनाही जीव असतो हे जीवशास्त्रात वाचले. पण वनस्पतींना ‘आत्मा’ असतो का ? प्राण्यांना जसे शिकवले तर त्यांच्याकडून विविक्षित कृती करवून घेता येतात तसे वनस्पतींचेही असते काय ? उच्चारित किंवा अनुच्चारित आज्ञा / सूचना / विनंती त्यांना समजते काय ? गोनीदांच्या कादंबऱ्यातून झाडांशी बोलण्याचे प्रसंग खूपदा दिसले आहेत.
मिसळपाव
साहित्यः
२५० ग्रॅम मिक्स सलाड पाने (लेट्युस, रोमैन, रॉकेट, पार्स्ले इ.)
१ सफरचंद, फोडी केलेलं
१ वाटी चेरी टोमेटो
१ क्यूब प्रोसेस्ड चीज किंवा १०० ग्रॅम पनीर , छोटे तुकडे
थाई चिली ड्रेसींगसाठी साहित्यः
१ टीस्पून लिंबाचा रस
२ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल
१ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर
१ टेबलस्पून चिली फ्लेक्स
१ टेबलस्पून साखर
५ पाकळ्या लसूण, सोलून बारीक चिरलेल्या
मीठ व मिरपूड चवीनुसार
कृती :
ड्रेसिंग च्या सर्व सामग्री ला एका छोट्या काचे