<<< सांभाळ गो बाय, उत्साहित कळ्यांना >>>
रॉ मटेरियल
दुखवु नका ना , नाकी नऊ आणली जरी
साभांळ गो बाय, उत्साहित कळ्यांना
चेपुच्या सवयींना , अभिव्यक्तीच्या स्पंदनाला,
फुकाच्या बॅन्डविथाला, जिलेबीरूपी चारोळ्यांना
हे कायदे वाचकीय, का लावता नवोदितांना
उत्साह वाढवा की, रोजच्या टाकसाळ्यांना
पहिले पान उघडताना, बंदुक हाती यावी
खवचट प्रतिसाद का, फुसक्या गोळ्यांना
या लेखन जुलाबांनी, सज्जनास जाग यावी
संस्थळबंध खुलावेत, अनुभवी टवाळ्यांना ..
साभांळ गो बाय, उत्साहित कळ्यांना
ज्योकाकुंस समर्पित ;)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
3940
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वन मोअर बेस्ट..........
@त्यामुळे ही रचना जिलबीसारखी
In reply to वन मोअर बेस्ट.......... by प्रचेतस
>>>अ स ह म त.... वेटोळेदार
In reply to @त्यामुळे ही रचना जिलबीसारखी by अत्रुप्त आत्मा
@ नाहीतरी जिलब्यांचा अनुभव
In reply to >>>अ स ह म त.... वेटोळेदार by प्रचेतस
छान ! माझ्यातर्फे तुला हे
In reply to @त्यामुळे ही रचना जिलबीसारखी by अत्रुप्त आत्मा
(No subject)
लईच भारी..
वैचारिक कमोड
In reply to लईच भारी.. by ह भ प
ताकदीचा वैचारीक कमोड >>
ताकदीचा वैचारीक कमोड >> कहर
In reply to ताकदीचा वैचारीक कमोड >> by सुहास..
हे जमलंय का बघा बरं !!
हे जास्ती जमल्यासारखं वाटतंय.
In reply to हे जमलंय का बघा बरं !! by सूड
सहमत
In reply to हे जास्ती जमल्यासारखं वाटतंय. by हारुन शेख
+२
In reply to सहमत by चौकटराजा
+ ३
In reply to +२ by अन्या दातार
सुहासचा सूड अस म्हणाव का?
जावेद (सूड)
मस्त.............