आणखी एक टायटॅनिक-३
भाग पहिला
भाग दुसरा
सत्तर ते ऐंशी अंशात कललेलं जहाज आता किनाऱ्याजवळ एका ठिकाणी येऊन स्थिर झालेलं. काही लोकं अजूनही जहाजावर होते.मेयर मेरीको पेल्लेग्रीनी आणि कोस्टाचा डॉक्टर दोघे मिळून सर्व लोकांना बाहेर पडण्यास मदत करत होते. मेरीकोला मदत करण्यात काही क्रू मेम्बर्स होते. थॉमस मेंडोसा या सफाई विभाग प्रमुखाने बऱ्याच लाईफ बोटी सोडण्यात मदत केली. पाण्यात पडून हायपोथर्मियाने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिसळपाव
फोटो क्रं २ (तयार सॅन्डवीजेस):
साहित्यः
१. उकडलेली अंडि - २ ते ३
२. बारिक चीरलेली हिरवी, पिवळी, लाल, केशरी सीमला मिरची - १.५ वाटि किंवा ज्या कलरच्या मिळतील त्या :D
३. बारिक चीरलेली हिरवी मिरची - आवडिप्रमाणे कमी / जास्त
४.