फोटो क्रं १ (सारण/स्टफिंग):
फोटो क्रं २ (तयार सॅन्डवीजेस):
साहित्यः
१. उकडलेली अंडि - २ ते ३
२. बारिक चीरलेली हिरवी, पिवळी, लाल, केशरी सीमला मिरची - १.५ वाटि किंवा ज्या कलरच्या मिळतील त्या :D
३. बारिक चीरलेली हिरवी मिरची - आवडिप्रमाणे कमी / जास्त
४. बारिक चीरलेली कोथिंबीर - २ चमचे
५. ब्लॅक ऑलीव्ज - २ चमचे
६. बारिक चीरलेला कांदा - १ मध्यम
७. बारिक चीरलेला पालक - १/२ वाटि
८. चवीनुसार मीठ
९. प्लेन मेयॉनीज / टोमॅटो केचप/सॉस - २ मोठे चमचे प्रत्येकि (चीली फ्लेवर्ड मेयॉनीज मिळाल तर उत्तम; मेयॉनीज नसेल तर हॉट अॅन्ड स्वीट टोमॅटो सॉस/केचप पण चालेल)
१०. तेल
११. पीटा ब्रेड-कुबुस / पोळि/चपाती / रुमाली रोटि / टॉर्टिला - ह्या पैकि जे उपलब्ध असेल ते; अगदिच काहि नसलं तर ब्रेड (खास बॅचलरांसाठि)
१२. आपापल्या आवडिचं किसलेल चीज
कॄती:
१. एका नॉनस्टिक पॅन मधे एक चमचा तेल तापलं कि बारिक चीरलेला पालक टाकुन कोरडा होइस्त परतुन घ्या
२. उकडलेली अंडि किसुन घ्या
३. आता एका भाडयांत / बाउल मधे किसलेली अंडि, परतलेला पालक, बारिक चीरलेल्या सीमला मिरच्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, ब्लॅक ऑलीव्ज, किसलेलं चीज आणि चवीनुसार मीठ घालुन एकजीव करा. हे झालं आपल सारण/स्टफिंग तयार (फोटो क्र. १)
४. एका वाटित मेयॉनीज आणि टोमॅटो सॉस एकत्र करा
५. आता जे जे उपलब्ध असेल ते ग्रुहित धरुन खालील पाय~या देतोय. माझ्या टोस्टर मधे ३ विकल्प/ऑप्शन्स आहेत. एक आडवा असुन त्याला उभ्या खाचा आहेत. दुसरा वॅफल मेकर आहे आणि तिसरा नॉर्मल सॅन्डवीच मेकर आहे (मधुन खाचा असलेला)
अ. पीटा ब्रेड/कुबुस: मधुन कापा; दोन अर्धे गोल होतील. आता प्रत्येक भागात मेयो-सॉसच मिश्रण लावा/स्प्रेड करा. सॉस लावल्यावर वरुन हलका दाब द्या म्हणजे दोन्हि बाजुला समान लागेल (फ्रि हॅन्ड ड्रॉईंन्ग असत तसं :D) तयार केललं स्टफिंग त्यात भरा व सॅन्डवीच मेकर मधे टोस्ट करा (उभ्या खाचा असलेलं).
ब. पोळि/चपाती/ रुमाली रोटि / टॉर्टिला: वरुन मेयो-सॉसच मिश्रण लावा. तयार केललं स्टफिंग त्यात भरा व सॅन्डवीच मेकर मधे टोस्ट करा किंवा त्याचा रोल करुन तव्यावर अलगद दोन्हि बाजुकडुन शेका
क. ब्रेडः मेयो-सॉसच मिश्रण दोन्हि ब्रेड स्लाइसना लावा. तयार केललं स्टफिंग त्यात भरा व सॅन्डवीच मेकर मधे टोस्ट करा
६. आवडत्या चटणी/सॉस सोबत गरमागरम सर्व करा :)
७. छोटयांसाठि हिरव्या मिरच्या वगळा
८. ह्यात बारिक चीरलेला / किसलेला ब्रोकोली, मशरुम, कोबी (जांभळ्या रंगाचा नाहितर आपला साधा) पण छान लागेल.
टिपः
१. हि सॅन्डवीजेस/रोल्स कच्चीपण छान लागतात फक्त तेवढा पालक, ब्रोकोली, मशरुम परतुन घ्या आणि पोळि/चपाती, रुमाली रोटि किंवा टॉर्टिलाला सॉस लावण्याआधि तव्यावर थोडं शेकवुन घ्या
अवांतर
१. हि पाककॄती अंडे न घालता करता येईल का?...तर हो :D. अंडि वगळुन बाकि सगळं साहित्य तेच ठेवा आणि तशीच कॄती करा :D

वाचने
10562
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी दिसतं आहे! अजून जेवायला
वाह !!
जब्राट... या विकेंडला करण्यात
आम्हाला बोलवा की साक्षीदार
In reply to जब्राट... या विकेंडला करण्यात by नानबा
ब्वॉरं.... या मग खायला
In reply to आम्हाला बोलवा की साक्षीदार by ५० फक्त
(No subject)
यम यम..
च्यायला दिपकराव मुरले इथे.
आणि हो, एक प्रतिसाद आणि चार
In reply to च्यायला दिपकराव मुरले इथे. by मृत्युन्जय
हे सँडविच करायला .. तुम्हाला
In reply to च्यायला दिपकराव मुरले इथे. by मृत्युन्जय
मस्त. पिकनिकसाठी घेउन जाता
अप्पू ... ए तो पास्ता नको हं
In reply to मस्त. पिकनिकसाठी घेउन जाता by स्पंदना
ए आज्जे
In reply to अप्पू ... ए तो पास्ता नको हं by जेनी...
खूप सुन्दर
वाह ख्वाईश पूर्ण केली तर
एकदम मस्त पण...
वा! नेहमीच्या अंड्याच्या
In reply to एकदम मस्त पण... by nishant
हां..हां..हां..हां.. ;)
In reply to वा! नेहमीच्या अंड्याच्या by दिपक.कुवेत
मस्त पाकृ...
छान, रंगीबेरंगी पाकृ!
मस्तचं ,रंगीत पाकृ
ए सानिका तुला रीकोटा चीझ
In reply to मस्तचं ,रंगीत पाकृ by सानिकास्वप्निल
बाब्बो पुजा आज्जे
असं हो काय दीपू काका
In reply to बाब्बो पुजा आज्जे by दिपक.कुवेत
आगं
In reply to असं हो काय दीपू काका by जेनी...
कै-या मिक्सरमधुन पुड करुन
In reply to असं हो काय दीपू काका by जेनी...
(No subject)
In reply to कै-या मिक्सरमधुन पुड करुन by ५० फक्त
वा,, खुपच छान दिसते आहे
मस्त आहे!
धन्यवाद खवय्ये लोक्स
पनीर फ्री हा तुमचा पर्याय असला तरी...
हरकत नाहि
अर्धा जीव त्या सानिकेने घेतला
पनीर हवे होते
कच्ची कैरी...
करून पाहिले आणि खाल्ले.
किती वेळ लागला?
ते प्रत्येकजण....
मैने बन्व्या, खाया, मजा आया.
कसले जीवघेणे फोटॉ आहेत हो
अरे मग ये कि...
In reply to कसले जीवघेणे फोटॉ आहेत हो by सस्नेह
ब्येस्ट एकदम
In reply to अरे मग ये कि... by दिपक.कुवेत
नो प्रॉब्लेम अॅट ऑल
In reply to ब्येस्ट एकदम by अभ्या..
दीपू ़काका मीपण येणार हं
In reply to नो प्रॉब्लेम अॅट ऑल by दिपक.कुवेत
ऑफकोर्स आज्जे
कलरफुल डिश
आवडलं.