पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (५)
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (४)
************************************************************************************************
गुलाल करताना समाधान मिळाले पण सिनेमा रिलीज व्हायला २००९ साल उजाडावे लागले. या ना त्या कारणाने. मधल्या काळात पोटापाण्याची व्यवस्था करायलाच हवी ना! अनुराग कश्यपच्या बहुचर्चित 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये थापाचा रोल केला. तो कस्टम्स इन्स्पेक्टर ज्याने पैसे खाऊन RDX ने भरलेले ट्रक्स पास करुन दिले. पुढे त्याच RDX ने मुंबईच्या नरड्यावर पाय दिला. पण हा रोल शेवटच्या एडिटिंगमध्ये कट झाला.
मिसळपाव
ह्या दिना निमित्त मी शाकाहारी थाळी तयार केली आहे. ताटात सगळ्यात वरती आहे मिठ. त्याच्या बाजुला लिंबु, कैरीचे झटपट लोणचे व टोमॅटोची कोशिंबीर. त्याच्या बाजुला घडीची पोळी. पोळीला लागुन शिरा, बटाट्याची सुकी भाजी. वाटीत मोड आलेल्या मुगाची उसळ. मधल्या भागात मसाले भात.