लाडावलेला लालू!
मुस्लिमांचा मसिहा, गरीबांचा कैवारी, महिषमित्र लालूप्रसाद यादव हा (एकदाचा) चारा घोटाळ्यात दोषी ठरला आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली.
ह्या सगळ्यामागे नादान जॉर्ज फर्नांडिस, धर्मांध मोदी, संघ, भाजपाच हेच कसे आहेत ह्याविषयीचा सुरस आणि चमत्कारिक अग्रलेख वाचला नसेल तर जरूर वाचा.
http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-lalu-prasad-yadav-rjd-chief…
असो.
मुख्य मुद्दा असा की हा गरिबांचा कैवारी, गोठाभूषण लालू जेव्हा जेलमधे गेला तेव्हा त्याला म्हणे ढेकूण चावले, झोप नीट आल
मिसळपाव