मुस्लिमांचा मसिहा, गरीबांचा कैवारी, महिषमित्र लालूप्रसाद यादव हा (एकदाचा) चारा घोटाळ्यात दोषी ठरला आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली.
ह्या सगळ्यामागे नादान जॉर्ज फर्नांडिस, धर्मांध मोदी, संघ, भाजपाच हेच कसे आहेत ह्याविषयीचा सुरस आणि चमत्कारिक अग्रलेख वाचला नसेल तर जरूर वाचा.
http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-lalu-prasad-yadav-rjd-chief…
असो.
मुख्य मुद्दा असा की हा गरिबांचा कैवारी, गोठाभूषण लालू जेव्हा जेलमधे गेला तेव्हा त्याला म्हणे ढेकूण चावले, झोप नीट आली नाही त्यामुळे त्याने आपल्याकरता एअर कंडिशन कोठडी असावी अशी प्रेमळ मागणी केली आहे. त्याच प्रमाणे एका अस्सल समाजवाद्याच्या साध्या रहाणीला अनुसरुन एका फ्रिजचीही मागणी केली आहे. शिवाय घरचे जेवण, तंबाखू मळून द्यायला एक डी एस पी(!) अशी बडदास्त ठेवली जात असल्याचे कळते.
भ्रष्टाचारात दोषी ठरणे हे काय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासारखे पवित्र, आदरणीय बनले आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे.
लोकांचा पैसा आपली सत्ता वापरून स्वतःचे उखळ पांढरे करुन घेण्याकरता वापरणे हे चोरी किंवा त्याहूनही हीन कृत्य आहे अशी समजूत होती पण ते तसे नाही की काय असे वाटत आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/lalu-has-asked-ac-and-fre…
हा काय प्रकार आहे?
वाचने
5628
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
असे करा ..
लोकशाही म्हणतात ती हीच...
दिव्य मराठी मध्य इतक्या
ह्या सुमार बुद्धीच्या कुमार
लालू बेचारा
लालू ला शिक्षा वेगेरे झाली ते
फक्त ५ वर्षे?
अशी शिक्षा असावी.
अपने देश में कानून अंधा है!
लालू
१००% सहमत
In reply to लालू by तिमा
केस
In reply to १००% सहमत by हुप्प्या
केसांचा दोष हा असा...
In reply to केस by कपिलमुनी
...
In reply to केसांचा दोष हा असा... by हुप्प्या
...
विकाऊ पत्रकारिता
चला इतका वर्ष चारा खाउन लालु
साध्वी प्रज्ञा सिंग हिचे हाल तर कुत्रे देखील विचारत नाही
In reply to चला इतका वर्ष चारा खाउन लालु by मदनबाण
कुमार केतकरांची प्रॉपर्टी कशी
काही दीवसापुर्वी कुमार
In reply to कुमार केतकरांची प्रॉपर्टी कशी by arunjoshi123
मी लालूंचा फॅन. तुमचा फेकू
मला वाटतं येत्या काहि
ह्या सगळ्यामागे नादान जॉर्ज