वांग्याचे थालीपीठ आणि भरीत!
प्रेरणा : कर्नल साहेबांचा 'थालीपीठ-एक मराठमोळा पदार्थ' हा धागा आणि त्यावरचा गविंचा हा प्रतिसाद!
दोन-तीन महिन्यांतून करावी लागणारी फार्मच्या रेग्युलर मेंटेनन्सची कामे तिन-चार दिवस चालणार असल्याने नेहमीप्रमाणे शुक्रवारी न येता ह्यावेळी मंगळवारी संध्याकाळीच पेण मुक्कामी येऊन थडकलो.
मिसळपाव