चूत्झस्पा
चूत्झस्पा -
अगदी आत्ता कालपरवा ऐका हिंदी चित्रपटात हा ज्यू बोलीभाषेतून उगम पावलेला हा शब्द ऐकला, चित्रपटातील ऐक पात्र, त्याचा अर्थ समोरच्याला समजवण्यासाठी, ऐक छोटेखानी गोष्ट सांगतो. ऐका मुलावर त्याचा आई- वडीलांच्या हत्येचा आरोप असतो, पण जजसमोर तो दयेची याचना करतो, जज विचारतो कि 'अरे बाबा, तू सख्ख्या आई बापाचा खून केलास, तुझ्यावर कोणी दया का म्हणून दाखवावी ?
मिसळपाव
राम पुनियानी हे आय आय टी पवई इथे प्रोफेसर होते. मूळात ते MBBS, MD झालेले डॉक्टर आहेत. १९९२ च्या घटनांनंतर ते अधिक सक्रिय झाले. भारताची राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव या मूल्यांच्या प्रसारासाठी ते देशभर हिंडत असतात.
त्यांचे विचार आपण पाहूया...
भारतामधे अनेक ठिकाणी अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्यांक अन्याय करताना दिसतात.