'चार नगरांतले माझे विश्व' - जयंत विष्णु नारळीकर
(मी कधी कोणत्या पुस्तकाचे समीक्षण लिहिले नाही आहे. हा पहिलाच प्रयत्न आहे. आजच हे पुस्तक वाचून संपवले. ते मला खूप भावले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावेसे वाटले, म्हणुन लिहायचा प्रयत्न करतेय. पुस्तकाचा आवाका प्रचंड आहे. मी मला जितकं झेपेल तितकंच लिहू शकेन. बघा जमलंय का?)
एखादे पुस्तक एकदा वाचले की पुरेसे ठरते तर एखादे पुस्तक पुन्हा एकदा अभ्यासपूर्वक वाचावेसे वाटते.
जयंत विष्णु नारळीकर यांचे आत्मचरित्र 'चार नगरांतले माझे विश्व' हे एकदा वाचून पुरेसे ठरत नाही. ह्या पुस्तकासाठी त्यांना २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. हे ५३३ पानांचे जाडजूड पुस्तक लेखकाचे जीवन आपल्यापुढे उलगडून ठेवते. बरं!
पर्यावरण संवेदनशील इमारती/ शहरे (Environment sensitive buildings/ urban Development): गरज
गेली काही वर्षे आणि विशेषतः गेले काही महिने आपण वातावरण बदलाचे परिणाम अनुभवतोय. दरवर्षी होणारी पाणी कपात, दुष्काळामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लातूरला पाठवलेली जलदूत रेल्वे ह्या सारख्या बातम्या आपल्याला नित्याच्या झाल्या आहेत. बर्याच वेळेला ह्या विषयांवर अनेक मंचांवर झालेल्या चर्चाही आपण पहिल्या आहेत किंवा केल्याही आहेत. मिपा वरही अनेक धाग्यातून ह्या विषयांवर चर्चा झाल्या आहेत. ह्या विषयावर होणाऱ्या बहुतेक चर्चांमध्ये आपण आता मान्य करतोय कि वातावरण बदल (climate change) होतोय आणि त्याचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहे.
कृत्रिम शीतपेये - सावधान ! ! !
कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो.संग सगेली
कर्नाटक प्रांतात केली जाणारा हा पदार्थ. संग म्हणजे सफरचंद.बाकी कुळकथा ठावुक नै.
साहित्यः-
१)भेंडी पाव किलो. एका बाजुने उभी चिरावी.
२)एक मध्यम आकाराचे सफरचंद.
उद्या रत्नागिरीला एक छोटासा कट्टा करायचा का?
प्रिय मिपाकरांनो,
मी उद्या दुपारपासून रत्नागिरीला आहे.
बुधवारी सकाळी परत मुंबईला येणार आहे.
बरेच दिवसापासून रत्नांग्रीकरांना भेटायची इच्छा होती, ती इच्छा ह्या निमित्ताने पुर्ण होईल, अशी आशा आहे.
आपला लोभ आहेच.
तो अशा भेटी-गाठीने वाढेल अशी अपेक्षा,
आपलाच
मुवि
"इंटरेस्ट"
उद्योजक असताना ब्यांके कडूनं कर्ज घेतले..नियमाप्रमाणी क्वारट्रली "ईंटरेस्ट" चा हप्ता खात्यात डेबिट पडला.
यावर गमतीने समोरच्या ऑफिसरला म्हणालो.."इंटरेस्ट" कमी करा राव परवडत नाही..
यावर तो हसून म्हणाला ब्यांक म्हणजे सावकार व सावकार व्याज कधीच सोडत नाही भले एक दिवसाचे का असेना..
या वर त्याने एक गोष्ट सांगितली..
नाईक म्हणून पुण्यात प्रख्यात सावकार होते..सोन्याचे जानवे घालायचे ते ....गडगंज आसामी व पेंढी होती..
पेशव्यांना पण वेळ प्रसंगी ते कर्जाऊ रकमा देत असत..
एकदा अचानक पेशव्यांना पैशाची गरज लागली...
पुरुषी अहंकार.
जास्त तोंड वाजवू नकोस अन अक्कल शिकवू नकोस ...गृहिणी आहेस घर व पोर सांभाळ नीटं अन भाक-या भाज...बिनडोक ..मला शिकवतेय......
श्रीमंत यशस्वी बिझनेस मन नवरा चिडून बोलला..
.
मिळालेली "मास्टर डिग्री..ति बक्षिसे कॉलेज मधली..अन त्याच्या प्रेम व हट्टापायी सोडलेली नोकरी तिच्या डोळ्या समोरून तरळून गेली..
व डोळ्यात पाणी तरारले...
सुबह का भूला शाम को घर लौट आए तो...-कैथरीन हेपबर्न
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघतेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...
अविस्मरणीय हाॅलीवुड/ चार
‘वूमन ऑफ दि इयर...’
नायिकेला घरा ऐवजी समाजसेवेत ज्यास्त इंटरेस्ट आहे.
मिसळपाव