संग सगेली
कर्नाटक प्रांतात केली जाणारा हा पदार्थ. संग म्हणजे सफरचंद.बाकी कुळकथा ठावुक नै.
साहित्यः-
१)भेंडी पाव किलो. एका बाजुने उभी चिरावी.
२)एक मध्यम आकाराचे सफरचंद. मध्य्म आकाराचे तुकडे करावे.
३)२ चमचे लिबांचा रस ( किंवा एका लिंबांचा )
४)१ चमचा जिरे
५) २ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन घ्याव्या.
६) ४ चमचे शेंगदाणा कुट.
७)१ चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला.
८)मिठ चविनुसार ,
९) १ चमचा जिरे पुड..
१०)हळद पाव चमचा.
११) तेल
कृती ;-
१) जिरे पुड,शेंगदाण्याचे कुट.काळा मसाला .एकत्र करुन उभ्या चिरलेल्या भेंडीत भरुन घ्या.
२) कढईत तेल गरम करुन त्यात अनुक्रमे जिरे,हिरवी मिरची, हळद आणी भेंडी टाका.
३) एक वाफ आल्यावर सफरचंदाच्या फोडी,मीठ आणी लिंबाचा रस टाकुन आणखीन एक वाफ येऊ द्या.
४) आवड असल्यास कोथिंबिर टाकुन सर्व करा.
समाप्त.
- टोनी
याद्या
9251
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
भेंडी-सफरचंदाची भाजी...
फोटो काय जार्विस टाकणार
भेंडी-सफरचंदाच्या भाजीला...फोटो कशाला?
In reply to फोटो काय जार्विस टाकणार by स्पा
अणुमोदन. फोटो टाका बे पाकृंचे
In reply to फोटो काय जार्विस टाकणार by स्पा
फोटो टाकले असते पण
*पण तेवढ्यासाठी हा पदार्थ
In reply to फोटो टाकले असते पण by जेपी
हे बरंय.पाकृ लिहिणाराच परत
आवडलेल्या पदार्थांच्याच पाकृ
In reply to हे बरंय.पाकृ लिहिणाराच परत by अजया
काये का आदू, काये का???
In reply to आवडलेल्या पदार्थांच्याच पाकृ by आदूबाळ
लूऽऽऽऽल!
In reply to काये का आदू, काये का??? by रमेश भिडे
करुन पाहिली, फारच चविष्ट. येऊ
खरंच केलीस का यशो? घरात
In reply to करुन पाहिली, फारच चविष्ट. येऊ by यशोधरा
अजया!! =))))))
In reply to खरंच केलीस का यशो? घरात by अजया
दु दु दु यशो =))))
In reply to अजया!! =)))))) by यशोधरा
विकल्प
अविनाश काका लोण इथवर आल्याचे
वेळ जात नाय का?
काय हे
.