थोड्क्यात वळख
सुरुवात कराय्च्या आधी थोड्क्यात वळख करुन देतो. काही महीन्यान पुर्वी जाला वर 'मीसळ' वर माहीती गोळा करत होतो.चुकुन हीथ आलो, आन लागली चटक इथली. ईथला भट्कन्ती हा विषय एव्ढा आवडला की तिथली सगळी पान वाचुन काढली. मी सवता हाडाचा भटक्या असल्यामुळ हावर्यागत ते वाचुन टाकल. हळुहळु त्याच्या बाजुला असलेल चर्चा, पाकक्रुती, साहीत्य वाचाय लगलो. इथ्ल्या चर्चा बी चान्गल्याच रन्ग्त्यात.
जमल तेवढ वाचल. मग मला बी कायतरी ल्ह्याव वाटु लागल. पन माझ अस वाट्न म्हन्जे एखाद्या ५० किलो च्या नवशिक्या पैल्वान नी डायरेक्ट खुल्या गटाच्या पैल्वानाला खिजवल्या सारख झाल.
मिसळपाव