यार देवदार
पहिल्यांदाच हिमालयात जाऊन आल्यावर लिहिलेल्या या ओळी.. मराठीत भाषांतर करण्याची गरज वाटत नाही. काय म्हणता ?
यार देवदार
मैंने सोचा न था की तुम
चंद मुलाक़ातों में ही
यूँ दिल में बस जाओगे
अपनी महकती हुई ख़ामोशी
मेरे ज़ेहन में यूँ रख जाओगे
अपने गूंजते हुए सन्नाटों में
यूँ बार बार बुलाओगे
तुम्हें देखा तो तुम अजनबी से लगे थे
तुम्हें छोड़ कर आया हूँ
तो किसी अपने की तरह याद आते हो तुम,
यार देवदार
मिसळपाव
सकाळी सकाळी हॉटेलवरून निघतानाच सुंदर दृश्य नजरेस पडले.
आज आम्ही कीलॉंग वरून काझा ला जाणार होतो. छतरु, बातल पार करून कुंझुम पास जवळ पोहोचलो. कुंझुम पास हा १५०६० फूट उंचीवर आहे. तो पार करून रस्त्यातच कुंझुम देवीचं मंदिर आहे, तिथे नमस्कार करून देवीचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ निवांत पडून राहिलो.