नलेश पाटील गेले.....
मुसळधार गुंत्यातून सोडवून आणलेला
माझ्यापाशी आहे एक दोरा पावसाचा...
धुक्यातल्या दिवसाचा, आभाळाच्या नवसाचा
विणत राहीन म्हणतो, एक शेला झऱ्याचा...
घेईल जो अवतार कधी काळी नदीचा
आशय ज्याचा असेल कबीराच्या दोह्याचा...
- नलेश पाटील
कवी नलेश पाटील
कालवश झाले.
आदरांजली
वर्गीकरण
कविता आवडली. कवी नलेश पाटील
अरेरे ! पाऊस मुका झाला :(
श्रद्धांजली !!
काय सुंदर कविता आहे...
_/\_ श्रध्दांजली
_/\_
नलेश पाटील या कवीचे नाव ऐकले