राज की समाज....... कारण?(कथा भाग 3 शेवटचा)
--------------------------
दुस-या दिवशी सुगंधा आणि आण्णा साहेब जिल्ह्याच्या गावी जाऊन आले. आण्णांनी खरच काही दुकानातून बोलणी करून दिली आणि लगोलग ऑर्डर्स पण मिळवून दिल्या गोणपाटाच्या पिशव्यांसाठी. आण्णांनी सुगंधाला त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखिल नेल. ओळख करून देताना सुगंधाचे वडील आणि पति यांच्याबद्धल देखिल माहिती दिली.
आण्णा परतीच्या प्रवासात बरेच खुशीत होते. डाव त्यांच्या मना प्रमाणे साधला होता. सुगंधाला तिच्या संस्थेसाठी ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्यामुळे तिचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला होता. मोठ्या नेत्यांना देखिल आण्णांच्या कामगिरीचे कौतुक वाटले होते.
मिसळपाव
सर्वात आधी पापलेट फ्रीझरमधून काढून मावेच्या डीफ्रॉस्ट सेटिंगनुसार डीफ्रॉस्ट करावे. मी मावेसेफ झिपलॉक बॅगमधे एकेक पापलेट धुवून कोरडे करून घालून ठेवतो. ४-५ दिवस टिकतात.
साहित्यः
पापलेट, काकडी/टमाट्याच्या चकत्या, फोटूत दिसताहेत तशा. टमाट्यावर थोडं मीठ चिमटीतून घाला.
मसाला/मॅरिनेशनः
माबोवरचा