मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जुन्या मराठी कविता

विवान · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
साधारणतः १९४० च्या दरम्यान लहान मुलांच्या कवितांपैकी एक कविता हवी आहे. पहिल्या काही ओळी वा वा चेंडू हा, सुंदर कितीतरी खचित हा चल तो आपण घेऊनिया, सगळे मिळून खेळू या! ही कविता पुर्ण हवी आहे.

वाचने 2769 वाचनखूण प्रतिक्रिया 4

मारवा गुरुवार, 12/08/2016 - 22:18
धाग्याच नाव वाचुन वाटलं की हा सर्वच एकुणच जुन्या मराठी कवितां सदर्भातला धागा आहे. पण तुम्हाला एकच ती ही बाल कविता हवी होती बस.... काय सुंदर कल्पना आहे सर्वच जुन्या मराठी कवितांवरच्या धाग्याची तुम्ही फारच छोटाशी मागणी घेऊन आलात ती तुम्हाला मिळाली ही आणि तुम्ही धन्यवाद ही मानुन झाले. आता मी कुठे जाउ ? असो