✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताईचा सल्ला

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 10/28/2009 - 14:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29391 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

कुठल्या

बाकरवडी
गुरुवार, 10/29/2009 - 12:51 नवीन
कुठल्या औषधाचे डोस घेउन आलाय हा परा ? :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments

आज वाचलं

यशोधरा
गुरुवार, 10/29/2009 - 13:19 नवीन
आज वाचलं हे! भ न्ना ट! जबरी! =))
  • Log in or register to post comments

पुतण्या

झकासराव
गुरुवार, 10/29/2009 - 13:41 नवीन
पुतण्या लाज राखलीस काकाची. (बारामतीच्या) भारी फलंदाजी केलीस रे. :)
  • Log in or register to post comments

एकादशी

क्रान्ति
गुरुवार, 10/29/2009 - 18:42 नवीन
पावली आजची! भारी आहेस रे परा! =)) =)) =)) =)) =)) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

झकास्स!!!!

अनिल हटेला
गुरुवार, 10/29/2009 - 23:20 नवीन
एकदम फूल्टूस हसलो यार ............. =)) आंदे और भी....=)) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments

ही ही ही.... मस्तच! कौतुक

इंटरनेटस्नेही
Sun, 08/29/2010 - 05:21 नवीन
ही ही ही.... मस्तच! कौतुक करावे तेवढे कमी आहे! अ प्र ति म!
  • Log in or register to post comments

अग्गो परीमावशी !!! शेवटी

शिल्पा ब
Sun, 08/29/2010 - 08:23 नवीन
अग्गो परीमावशी !!! शेवटी सांगीतलीस का आपली ओळख?
  • Log in or register to post comments

ग्रेट

पैसा
Sun, 08/29/2010 - 10:04 नवीन
वाचून गडाबडा लोळायची पाळी आली! मी विचार करत होतेच की मिसळपाव वर ताईचा सल्ल हे सदर/उपविभाग का नाही? आता हा धागा असाच चालू राहू दे म्हणजे इतर सल्ले मागणार्‍याना असेच छान छान अनाहूत सल्ले मिळत राहतील आणि नवे धागे विणत रहावे लागणार नाहीत. वाटलं तर " सल्ला अमलात आणल्यास होणार्‍या परिणामास ताई जबाबदार राहाणार नाही" असा एक वैधानिक इशारा दे हवा तर!
  • Log in or register to post comments

बाजार उठवला आहेस रे परा

मृत्युन्जय
गुरुवार, 01/05/2012 - 17:38 नवीन
बाजार उठवला आहेस रे परा हजारभर तरी लोकांचा. क्रमशः टाकच रे याचा. बाकीचे लेख अर्धवट राहिले तरी चालतील.
  • Log in or register to post comments

मित्रा

मी-सौरभ
गुरुवार, 01/05/2012 - 18:02 नवीन
हा धागा वर आणल्याबद्दल धन्स :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

धन्स त्याला???

चिंतामणी
Fri, 01/06/2012 - 01:56 नवीन
:O :-O :shock: तीथे मी लिंक टाकली म्हणून धागा वर आला. :) :-) :smile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

काका

मी-सौरभ
Fri, 01/06/2012 - 14:18 नवीन
तुम्हाला तर मोठा धन्स :) आता खुष?? कट्ट्याला आलात तर प्रतेक्ष पण धन्स म्हणेन.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

व्वा!!

मी-सौरभ
गुरुवार, 01/05/2012 - 18:04 नवीन
तु वाईट वाटून घेउ नकोस. फोन नंबर देणार्‍या पुरुष सभासदांचे फोन नंबर गोळा करुन ते जमतील तेव्हड्या पॉलीसी, अ‍ॅंटीव्हायरस विकणार्‍यांना दे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड वाल्यांना हे नंबर फुकटात कळव. ऑर्कुटावर तुझा फोन नंबर मागणार्‍यांना हेच नंबर देत जा. चांगली अद्दल घडु दे.
सल्ला १ नं आहे.... एक मिपाकर म्हणुन सल्ला हवाय या दिवट्याच काय करावं???
  • Log in or register to post comments

शालजोडीतले

तिमा
गुरुवार, 01/05/2012 - 18:51 नवीन
शालजोडीतले चांगले बसले आहेत . अजून बर्‍याच जणांचे ऑडिट बाकी आहे, येऊ द्या अजून.
  • Log in or register to post comments

जब्बरदस्त...

मन१
Fri, 01/06/2012 - 14:02 नवीन
पोटभर हसवल्याबद्दल परा(ज)साहेबांचे आभार. वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments

धम्माल !!!!!!

श्यामल
Fri, 01/13/2012 - 14:23 नवीन
हसुन हसुन पुरेवाट झाली ! परा, पुढचा क्रमश: भाग लवकर टाक बाबा. याच आणि अशाच सणसणीत, खणखणीत लेखांकरीता आणि तेवढ्याच तोलामोलाच्या खमंग, झणझणीत प्रतिसादां करीता मी मिपावर नियमित येत होते. दिवाळीनंतर मधल्या काळात मात्र जाणिवपुर्वक मिपावर यायचे टाळल्यानंतर आज बर्‍याच दिवसांनी मिपावर डोकावले आणि धन्य धन्य झाले ! .......... मिपाचे पुर्वीचे निरभ्र, निर्मळ रुप बघुन आनंद झाला. आता मात्र मिपावर पुन्हा नियमित यायलाच हवे.
  • Log in or register to post comments

वाह वाह

विशाखा राऊत
Fri, 01/13/2012 - 16:23 नवीन
काय परा... जीव घेत आहेस.. हसुन वाट लागली आहे
  • Log in or register to post comments

==))

प्रशांत उदय मनोहर
Sat, 02/04/2012 - 12:51 नवीन
==))
  • Log in or register to post comments

लय भारी रे...

वपाडाव
Fri, 05/11/2012 - 13:57 नवीन
लय भारी रे...
  • Log in or register to post comments

कोण आहे रे ते धागा वर काढणारे??????

चिंतामणी
Fri, 05/11/2012 - 14:36 नवीन
आजच्या काळातसुद्धा हे लागू आहे असे दाखवायचे आहे का? असो (शक्य झाल्यास क्रमशः) हे वाचून प-याच्या सगळ्या अपु-या धाग्यांची आठवण ताझी झाली.
  • Log in or register to post comments

परा यांची .....

नाखु
Sat, 05/12/2012 - 10:24 नवीन
भन्नाट अपुरी रहिली आहे.... याचे नम्रपणे स्मरण .........
  • Log in or register to post comments

सुरेख रे परा. मस्त लिहिलय.

स्पंदना
Sat, 05/12/2012 - 11:08 नवीन
सुरेख रे परा. मस्त लिहिलय.
  • Log in or register to post comments

=)) =))

ढालगज भवानी
Mon, 05/06/2013 - 04:23 नवीन
फुटले रे परा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

दे दणादण !

तर्री
Mon, 05/06/2013 - 09:10 नवीन
४ वर्षांनी सुध्दा ताईचा सल्ला फिट्ट ! सो केवळ "कालातीत" लेखन.
  • Log in or register to post comments

_/\_

मूकवाचक
Mon, 05/06/2013 - 09:33 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

व्हिंटेज पराण्णा!

आदूबाळ
Mon, 05/06/2013 - 11:07 नवीन
व्हिंटेज पराण्णा! :))
  • Log in or register to post comments

भविष्याचा अचूक वेध घेणं

प्यारे१
Mon, 05/06/2013 - 13:39 नवीन
भविष्याचा अचूक वेध घेणं म्हणजे हेच काय रे परा? सुपरमार्केट उठवलंय पार!
  • Log in or register to post comments

+१११११११११११११११.

बॅटमॅन
Mon, 05/06/2013 - 14:20 नवीन
+१११११११११११११११. असेच म्हणतो. पार वॉलमार्टच उठवलंय एकदम =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नतद्रष्ट नाही बरं का :)

ढालगज भवानी
Mon, 05/06/2013 - 22:57 नवीन
"द्रष्टा" हा शब्द आहे त्याला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

परा

सविता००१
Mon, 05/06/2013 - 15:57 नवीन
बेक्कार लिहिलयस अगदी. ह.ह.पु.वा.
  • Log in or register to post comments

भारी

सुधीर
Mon, 05/06/2013 - 16:36 नवीन
लय भारी!
  • Log in or register to post comments

हल्ली लव्गुरु चा सल्ला जास्त

प्रकाश घाटपांडे
Fri, 05/10/2013 - 15:01 नवीन
हल्ली लव्गुरु चा सल्ला जास्त फेमस दिसतो
  • Log in or register to post comments

जबरी..

उपास
Fri, 05/17/2013 - 02:11 नवीन
पर्‍या भ न्ना ट.. काळाच्या कसोटीवर उतरणारं लिखाण :प (ब्याकलॉग भरत असताना निसटलेलं वाचायला मिळालं.. तृप्त झालो) :)
  • Log in or register to post comments

निव्वळ कालातित लिखाण.. :)

प्रेरणा पित्रे
Fri, 05/17/2013 - 22:38 नवीन
एखाद वर्षापुर्वी हा लेख वाचण्यात आला होता तेव्हाच ह.ह.पु.वा. झाली होती.. आजही तितकाच "एव्हरग्रीन"...आणि भविष्यातही नक्कीच असणार यात तिळ्मात्र शंका नाही..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा